बायो-शुट/bio-shoot

बायो-शुट/bio-shoot

 बायो-शुट :

(पिकांवरील अळींचा समुळ नाशक)

बायो शुट हे उच्च दर्जाचे किडनियंत्रक आहे. हे लवकरात लवकर परिणाम दाखवते व दीर्खकाळ परिणाम टिकवुन ठेवते. फवारणी नंतर लगेचच आपला प्रभाव सुरू करून निरनिराळ्या प्रकारच्या अळी जसे हिरवीअळी अमेरिकन बोंडअळी फळ पोखरणारी अळी इ. चा नायनाट करते.

बायो-शुटचा पिकांवर कुठलाही दुष्परिणाम होत नसुन, पिकांवर औषधांची मात्रा राहत नाही.

बायो-शुट पूर्णता नैसर्गिक व सेंद्रिय घटकांपासून (जसे की जट्रोपाचे तेल, निलगिरी तेल तुळशीचे तेल) इ. पासून बनविले आहे.

  • प्रमाण : १ ते २ मिलि /लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • पॅकिंग : १०० मिलि, २५० मिलि, ५०० मिलि.

Bio-Shoot :

(Crop Insecticide)

Bio Shoot is a high quality pest control. It shows the fastest results and maintains the results for a long time. It starts its effect immediately after spraying and kills various types of worms like greenworm, American bollworm, fruit borer etc. destroys

Bio-Shoot does not have any side effects on the crops, and the amount of medicine does not remain on the crops.

Bio-Shoot Perfection is made from natural and organic ingredients (such as Jatropa oil, Eucalyptus oil, Tulsi oil etc.). is made from

  • Dosage: Mix 1 to 2 ml / liter of water and spray.
  • Packing : 100 ml, 250 ml, 500 ml.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बायो-शुट/bio-shoot”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top