बायो किक/Bio kick

बायो किक/Bio kick

बायो किक अत्यंत उच्च दर्जाच्या प्रक्रियेणे तयार केलेले नैसर्गिक सेंद्रिय कीटक नाशक आहे.

– बायो किक हे रसशोषण करणारे सर्व किडींवर उपयुक्त असुन फुलकीडे (थ्रिप्स) आणि लालकोळी (माईट्स) साठी विशेष परिणाम कारक आहे.

– बायो किक फवारणीनंतर काही वेळातच कीटकांची कार्यक्षमता कमी करून त्यांचा नायनाट करते.

– बायो किकचा पिकांवर कुठलाही दुष्परीनाम होत नसुन हे पूर्णता सुरक्षित आहे.

  • प्रमाण : १/ २ मिलि प्रति लि. पाण्यात मिसळून फवारावे.
  • पॅकिंग : १०० मिलि, २५० मिलि, ५०० मिलि

Bio Kick is a highly processed natural organic insecticide.

–Bio Kick is effective against all sucking insects and is particularly effective against thrips and mites.

– Bio Kick kills insects by reducing their effectiveness shortly after spraying.

– Bio Kick is completely safe as it does not have any adverse effects on crops.

  • Quantity : 1/2 ml per liter. Mix with water and spray.
  • Packing : 100 ml, 250 ml, 500 ml

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बायो किक/Bio kick”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top