हे अमिनो अॅसिड ,मेॅग्रेशियम व फॉस्फरस यापासून बनवलेले द्रावण आहे. पिकावरती पिक संवर्धक म्हणुन काम करते. अॅमिफॉस मुळे पिकावरील रोग प्रतिकार शक्ति वाढते. अॅमिफॉस मुळे फळाचा आकार वाढून फळांमद्धे समानता आणण्यास मदत होते.
- प्रमाण : १ ते २ मिलि / लि. पाण्यात मिसळुन फवारावे.
- पँकिंग : ५०० मिलि , १लिटर, ५लिटर
It is a solution made of amino acids, magnesium and phosphorus. Acts as a crop enhancer. Amifos increases the disease resistance of the crop. Amifos helps in increasing fruit size and uniformity in fruit.
- Dosage: 1 to 2 ml/L. Mix with water and spray.
- Packaging: 500 ml, 1 liter, 5 liter
Reviews
There are no reviews yet.