अॅक्टीव लाईम हे कॅल्शीयमचा मुख्य स्त्रोत आहे.
अॅक्टीव लाईम मध्ये हायड्रेटेड लाईम ९०% असतो.
याचा वापर प्रामुख्याने बोर्डा मिश्रण तयार करण्यासाठी केला जातो.
- प्रमाण : १ किलो मोरचुद बरोबर ३५० ग्रॅम ते ४०० ग्रॅम वापरला जातो.
- पॅकींग : ४०० ग्रॅम
Activated lime is a great source of calcium.
Active lime contains 90% hydrated lime.
It is mainly used to prepare Borda mixture.
- Quantity : 350 gm to 400 gm is used with 1 kg Morchud.
- Packing : 400 gms
Reviews
There are no reviews yet.