ए एफ हे अॅमिनो अॅसिड आणि फुल्विक अॅसिड यांचे संयुक्त मिश्रण आहे.
अॅमिनो अॅसिड हे वनस्पतीमधील चयापचय क्रिया वाढवून अन्ननिर्मितीस वेग देते.
फुल्विक च्या वापरणे पेशी विभाजनाचा वेग वाढतो.
ए एफ च्या वापराने वनस्पतीची अन्नद्रव्ये शोषुन घेण्याची क्षमता वाढते.
नवीन कळीची संख्या वाढवते, त्याची गळ होऊ देत नाही.
झाड सशक्त होण्यास मदत करते.
- प्रमाण : २ ते ३ ग्रॅम / लिटर पाण्यासाठी.
- पॅकींग : ५०० ग्रॅम
AF is a combination of amino acid and fulvic acid.
Amino acids speed up food production by increasing plant metabolism.
The use of fulvic increases the speed of cell division.
Application of AF increases the plant’s ability to absorb nutrients.
Increases the number of new buds, prevents it from dying.
Helps to strengthen the tree.
- Dosage : 2 to 3 gms / liter of water.
- Packing : 500 gms
Reviews
There are no reviews yet.