7 स्टार सॉईल ९८% विद्राव्ये/ 7 Star Soil 98% Solvents

७ स्टार हे प्रामुख्याने पाण्यामध्ये (९८%) विद्राव्य खत आहे व याचा वापर ड्रिपने देखील करता येतो.
७ स्टार हे प्रामुख्याने वनस्पतीला आवश्यक असणारे सुक्ष्म अन्नद्रव्ये पुरविणारे मुख्य खत आहे.
७ स्टार मध्ये मुख्यतः लोह, जस्त, ताम्र, मॉलीब्डेनम, बोरॉन, सल्फर, मॅग्नेशियम व मॅगनीज हे घटक आहेत.
नत्र, स्फुरद व पालाश यांचा वापर म्हणजे पुर्णान्न नव्हे, पिकांच्या वाढीसाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची गरज असून ती त्याना गरजेनुसार मिळणे आवश्यक असते. हा समतोल साधण्यासाठी सेंद्रिय व रासायनिक खताच्या जोडीस ७ स्टार ची साथ दिल्यास ही उणीव भरुन निघते.

  • प्रमाण : जमिनीतून भाजीपाला १० किलो / एकर फळझाडे २० किलो / एकर,
  • पॅकींग : १० किलो.

7 Star is a primarily water soluble (98%) fertilizer and can also be applied by drip.
7 Star is a staple fertilizer that provides essential micronutrients to plants.
7 stars mainly contain iron, zinc, copper, molybdenum, boron, sulphur, magnesium and manganese.
The use of Natra, Phosphorus and Palash is not a complete food, a total of 16 nutrients are needed for the growth of crops and they need to get them according to their needs. To achieve this balance, if 7 stars are supported with organic and chemical fertilizers, this deficiency will be filled.

  • Quantity: 10 kg/acre of vegetables from soil, 20 kg/acre of fruit trees,
  • Packing : 10 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “7 स्टार सॉईल ९८% विद्राव्ये/ 7 Star Soil 98% Solvents”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top