महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त
७ स्टर हे प्रामुख्याने वनस्पितीला अवश्यक असणारे सुक्ष्म अन्नद्रव्ये पुरवणारे खत आहे.
यामध्ये लोह, जस्त, ताम्र, मॉलिब्लेडम, बोरॉन सल्फर मॅग्नेशियम, मॅग्निज हे घटक आहेत.
यासोबत यामध्ये स्ट्रेस इलिमेंट, कॅल्शियम आणि फॉस्फरस याचा अतिरिक्त सामावेश केलेला आहे.
लिक्वीड स्वरुपात असल्याने पिकांस त्वरित उपलब्ध होते.
अधिक कार्यक्षम
- प्रमाण : ड्रिप १ लि. प्रती एकर.
- फवारणी : २ मिली प्रती लिटर.
- पॅकींग : २५० मिली, ५०० मिली, १ लिटर
Approved by Maharashtra Govt
7 Ster is a fertilizer that mainly provides micronutrients that plants need.
These elements include iron, zinc, copper, molybdenum, boron, sulfur, magnesium, and magnesium.
Along with this, it additionally includes stress elements, calcium and phosphorus.
Being in liquid form, crops are available immediately.
more efficient
- Quantity : Drip 1 Ltr. per acre.
- Spray: 2 ml per liter.
- Packing : 250 ml, 500 ml, 1 liter
Reviews
There are no reviews yet.