4 स्ट्रोक मुळे पिकांची कार्यक्षमता वाढते ,पिकांचे मुळ, खोड, पान याची कार्यक्षमता वाढते फळाची संख्या वाढून फुलगळ होत नाही.
– 4 स्ट्रोक मधील सिलिकॉन मुळे पिकांचे ऊन व रस शोषनार्या किडी याच्यापासून रक्षण होते. फॉस्फरस व पोटॅशची उपलब्धता वाढते.
– 4 स्ट्रोक पिकांना भौतिक गुंणधर्मात बदल तसेच मूलद्रव्याच्या चिलेशन मध्ये वाढ होऊन पिकांना सहज उपलब्ध होतात.
– 4 स्ट्रोक मधील हुयमिक अॅसिडमुळे पढर्या मुळया वाढण्यास मदत होते
टिप : 4 स्ट्रोक हे सल्फर व कॉपरयुक्त रसायने, कॅल्शियम, कंपाऊंड या बरोबर वापरू नये.
- प्रमाण : १ ग्रॅम / लिटर पाण्यासाठी
- पँकिंग : १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, १ किलो, ४किलो
Due to 4 strokes, the efficiency of the crops increases, the efficiency of the root, trunk, leaf of the crops increases, the number of fruits increases and the flowering does not occur.
– Silicon in 4 strokes protects crops from heat and sap sucking insects. Availability of phosphorus and potash increases.
– 4 stroke changes in physical properties of the crops and increase in chelation of the elements that are readily available to the crops.
– The humic acid in 4 strokes helps in growing the roots
Note : 4 stroke should not be used with sulfur and copper containing chemicals, calcium, compounds.
- Packing : 100gm, 200gm, 1kg, 4kg
- Dosage : 1 gm / liter of water
Reviews
There are no reviews yet.