पोटॅशियम शोनाईट :
पोटॅशियम शोनाईट हे पोटॅशियम व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचा डबल डोस आहे.
हे खत पाण्यात १००% विद्राव्य असल्याने जमिनीतून ड्रीपमधून किंवा फवारणीतून देता येते.
पक्वतापूर्व स्थितीमध्ये शिफारसी नुसार याचा वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखर निर्मीती व फळांची फुगवण यावर अपेक्षित परिणाम दिसून येतो.
पोटॅशमुळे फळे व भाजीपाला पिकांची फुगवण होते. पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्यांची कार्यक्षमता मॅग्नेशियम मुळे अबाधित राहते.
गंधकामुळे पिकांची रोग प्रतिकारशक्ती व फळांची टिकाऊ क्षमता वाढते. पिकांची पक्वता लवकर व एकसारखी होते.
फळ पिकासाठी फळ वाढीच्या काळात भाजीपाला पिकांसाठी फळवाढ व तोड्यांच्या काळात, उस पिकांसाठी देत असल्यास लागणीनंतर सहा महिन्यांनी कांद्यांसाठी रोपे लागणी नंतर २ ते २.५ महिन्यांनी द्यावे.
- प्रमाण : १. जमिनीतून २० किलो / एकर.
२. ड्रीपमधून ५ किलो प्रती आठवडा (फळे व भाजीपाला ) - पॅकिंग : २५ किलो.
Potassium Schonite:
Potassium Shonite is a double dose of the nutrients potassium and magnesium.
Since this fertilizer is 100% soluble in water, it can be applied through drip or spraying from the ground.
When used as recommended in the pre-ripe condition, it has the desired effect on sugar production and fruit swelling in fruit and vegetable crops.
Potash causes swelling of fruit and vegetable crops. The green color of the leaves and in turn their efficiency remains intact due to magnesium.
Sulfur increases disease resistance of crops and durability of fruits. Crops ripen early and uniformly.
For fruit crops, during fruit growth period, for vegetable crops during fruiting and harvesting period, if given for sugarcane crops, six months after planting, for onions, seedlings should be given 2 to 2.5 months after planting.
- Quantity : 1. 20 kg/acre from land.
2. 5 kg per week from drip (fruits and vegetables) - Packing : 25 kg.
Reviews
There are no reviews yet.