क्रेटा केमिकलचे नाविन्यपूर्ण उत्पादन.
वनस्पतीच्या कोणत्याही अवस्थेमध्ये वापरण्यास योग्य.
वनस्पतीचा सर्वांगीण विकास करते.
वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढवते.
वापरल्याने फुलगळ, फळगळ कमी होते, तसेच पिकांचे अन्नद्रव्ये तयार करण्याचे प्रमाण वाढते तसेच फळांना चमक येते.
चा उपयोग विशेषतः फळाची / उत्पादनाची उत्पादकता वाढविणे व गुणवत्ता वाढविण्यासाठी होतो.
प्रमाण : २ मिली/ लि. पाण्यासाठी.
पॅकींग : २५० मिली, ५०० मिली, १ लि.
An innovative product of Creta Chemical.
Suitable for use at any stage of the plant.
All round development of the plant.
Increases the immunity of the plant.
Application reduces blossom and fruit drop, increases nutrient production of crops and brightens fruits.
It is especially used to increase the productivity and quality of the fruit/product.
- Quantity : 2 ml/L. for water
- Packing : 250ml, 500ml, 1L.
Reviews
There are no reviews yet.