लिओ हे संशोधिक उत्पादन असुन यात मिरबॅन ऑइल, व्हीटॅमिन,सिविड व इतर घटक आहे. लिओ या उत्पादनाचा वापर मुख्यत्वे करून फुल येण्यासाठी तसेच फळाच्या फुगविण्यासाठी केला जातो. लिओ मुळे पेशी विभाजनाची प्रक्रिया मोठया प्रमाणात होते. लिओ हे पिकातील अंतर्गत वहन सुरळीत ठेवते.
- प्रमाण : फवारणी : १.५ ते २ मिलि /लिटर
- ड्रिप मधुन : १ ते २ लि. / एकर (पिक व पिकांची अवस्ता बघुन)
- पँकिंग : २५० मिलि ,५००मिलि, १लिटर, ५लिटर
Leo is a research product and contains mirban oil, vitamins, seaweed and other ingredients. The product Leo is mainly used for flowering and fruit set. Due to Leo, the process of cell division is greatly increased. Leo regulates internal circulation in the crop.
- Dosage: Spray: 1.5 to 2 ml/litre
- From Drip : 1 to 2 Ltr. / acre (depending on crop and crop condition)
- Packaging: 250 ml, 500 ml, 1 liter, 5 liter
Reviews
There are no reviews yet.