ह्युमरिच प्लस/HumrichPlus

ह्युमरिच प्लस/HumrichPlus

ह्युमरिच प्लस हे हयुमि अॅसिड तयार तत्वावर आधारित असुन यामध्ये हयुमिक अॅसिड  १२% आहे.

  • ह्युमरिच प्लस चे फायदे:

– ह्युमरिच प्लसच्या वापरामुळे मुळाची वाढ होऊन रोपे , झाडे जोमदार वाढतात.

– द्राक्ष हुंडीची जोमदार वाढ होते व जुन्या द्राक्ष व वेलींची पांढरी मुळी वाढते.

– डाळिंब रोपे / झाडांच्या मुळया वाढून फुले व पानाची संख्या वाढते.

– नर्सरीतील रोपे: कांदा, टोमॅटो,मिरची,वांगी,फुले रोपांची  लागवड करताना ह्युमरिच प्लस द्रावनात बुडविल्यास रोपे लवकर जोम धरतात.

– रोपांची मर होण्याचे प्रमाण कमी होते.

– जमीन भुसभुशीत होऊन जमिनीचा पोत सुधारतो.

  • पँकिंग : ५०० मिलि ,१ लि, ५ लि.

Humrich Plus is based on a humic acid formulation containing 12% humic acid.

Benefits of Humrich Plus:
– Due to the use of Humrich Plus, plants and trees grow vigorously due to root growth.

– Vigorous growth of grape stalks and white roots of old grapes and vines.

– The number of flowers and leaves increases by increasing the roots of pomegranate plants/trees.

– Nursery plants: When planting onion, tomato, chili, eggplant, flower plants, dip them in Humrich Plus solution, the plants will get vigorous quickly.

– Reduces plant mortality.

– Improves the texture of the soil by pulverizing the soil.

  • Packing : 500ml, 1L, 5L.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ह्युमरिच प्लस/HumrichPlus”

Your email address will not be published. Required fields are marked *

Top