ब्लु डायमंड/Blue-diamond

ब्लु डायमंड/Blue-diamond

खास बोर्डोसाठी (कॉपर सल्फेट)

१% तीव्रतेचे बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी मोरचूद वापरण्याची पद्धत.

१० लि पाण्यामध्ये १किलो चांगले मोरचुद पुर्णपणे विरखळून घ्यावे या द्रावणाचा (सामु) साधारणता ४.० ते ५.० असतो.

साधारणत: ५ लि पाण्यामध्ये ४०० ग्रॅम अॅक्टिव चुना मिसळून घ्यावे.

ज्या टाकीत बोर्डो मिश्रण तयार करायचे आहे त्या टाकीत ८५ लि पाणी घ्यावे.

मोरचूदचे द्रावण वरील पाण्यात हळुहळू ढवळत (सामु) ७.५ येपर्यंत टाकावे.

टीप:

फवारणीच्या मिश्रणाचा सामु कमीत कमी ७.५ असलाच पाहिजे.

बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी १ किलो मोरचूदसाठी अंदाजे ३२५ ग्रॅम अॅक्टिव चुना लागतो.

वरील बोर्डो मिश्रण जमीनीत टाकण्यासाठी तसेच फवारणी साठी वापरतात.

बोर्डोची पेस्ट बनवण्यासाठी आवश्यकते नुसार पाण्याचे प्रमाण बदलावे.

बोर्डो मिश्रण तयार केल्यानंतर लगेच वापरावे हे मिश्रण तयार केल्यानंतर वापरण्यास विलंब झाल्यास त्याची परिनामकारकता कमी होते.

Top