Products

ऊर्जा

हे एक जनरल टॉनिक असुन हे पिकांमधील शरीरशास्त्रीय व रसायनिक प्रक्रियेस उत्तेजित करते. पिकांसाठी नत्र, स्फुरद, पालाश व दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांना ग्रहण करून झाडांच्या योग्य त्या ठिकाणी पोहचण्याच्या स्थितीत सुधारणा करते. वातावरणातील बदलामुळे पिकांवर येणारा तान सहन करण्यास मदत करते. तसेच उत्पादनात २०% वाढ होऊ शकते. हे पाण्यात पुर्णपणे विरघळणारे असुन अविषारी असल्यामुळे झाडे, प्राणी व मानवास धोकादायक नाही.

  • फवारण्याचे प्रमाण : २-३ मिलि / लिटर
  • ड्रीप : १ लिटर / एकर
  • पॅकिंग : १ लिटर

वातावरणातील बदलामुळे वरील प्रमाण कमी अधिक होऊ शकते.

Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ऊर्जा”