Products

सृष्टी नीम ग्रोथ

नीम ग्रोथ हे गुणवत्तापूर्ण उत्पादन असुन यामध्ये शुद्ध स्वरुपातील निंबोळी पावडर आहे याचा उपयोग नत्र स्थिरीकरणासाठी केला जातो तसेच मुळांवरील गाठी व जमिनीतील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी केला जातो.

  • प्रमाण : १ ते २ बॅग / एकर
  • पॅकिंग : ४० किलो
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सृष्टी नीम ग्रोथ”