Products

सल्फो गोल्ड

– द्रवरूप स्वरुपातील सल्फो गोल्ड हे सर्व पिकांसाठी एक वरदान आहे.सल्फर हे महत्वाचे दुय्यम अन्नद्रव्य आहे ते पिकांची सल्फरची कमतरता भागवुन निरोगी वाढीसाठी आवश्यक आहे.

– सल्फर पिकांनी शोषल्यास नत्र पचण्यास मदत होते. त्यामुळे पिकांची निरोगी वाढ होऊन उत्पादन वाढते.

– सल्फो गोल्ड द्रवरूप स्वरुपात असल्यामुळे फवारण्यास सोपे जाते.

  • प्रमाण : १ ते २ मिलि / लिटर पाण्यात मिसळून फवारावे २०० लिटर पाण्यातुन सोडणे
  • पँकिंग : १लिटर , ५लिटर , १०लिटर , २०लिटर
Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सल्फो गोल्ड”