क्रेंटा केमिकल या कंपनीमार्फत संशोधन करून स्टीक वेल हे एक बहुगुणी टेक्नीकल स्प्रेडर बाजारात उपलब्ध आहे.स्टीक वेल या स्प्रेडर मुळे फवारणी करताना वापरात आलेल्या सर्व कीटकनाशक व बुरशीनाशक औषधाची परिणामकारकता वाढून औषधाची बचत होते.
स्टीक वेलच्या वापरामुळे होणारे फायदे:
औषधामधे स्टीक वेल स्प्रेडर घेतल्यास औषधांचे पानांमध्ये शोषनाचे प्रमाण वाढते.
स्टीक वेल स्प्रेडरमुळे औषध वनस्पतीच्या सर्व भागांमध्ये व्यवस्तीत पसरले जाते
स्टीक वेल स्प्रेडरमुळे औषधाची बचत होते.परिणामी फवारणीचा खर्च कमी होतो
3 reviews for स्टीक वेल
There are no reviews yet.