बायोझाईम क्रॉप पावर
हे एक जैविक उत्पादक असुन दानेदार स्वरुपात उपलब्ध आहे. यामध्ये अॅमिनो अॅसीड, सिविड हयुमिक अॅसीड फॉल्विक अॅसीड व इतर सेद्रिय अर्क या घटकाचा समावेश आहे याचा उपयोग पढर्या मुळांच्या वाढीसाठी फांदयांच्या नवीन फुटीसाठी व झाडाच्या वाढीसाठी केला जातो.
Reviews
There are no reviews yet.