Products

ब्रो शायनर

Rated 3.00 out of 5 based on 3 customer ratings
(3 customer reviews)

ब्रो शायनर

(पाण्यात विद्राव्य बोरॉन २०%)

बोरॉन हया अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडांमध्ये अनेक प्रकारच्या उणीवा निर्माण होतात.जसे बोरॉनच्या कमतरतेमुळे झाडांवरील पाने पिवळसर होतात व पाने विद्रूप होतात.फुलगळ जास्त होऊन फळधारणा कमी होते॰ भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये पाने कोरडी ठिसुल बनून पूर्ण वाढण्यापूवी गळून पडतात.कापशी किंवा तत्सम पिकांमध्ये सुरवातीस बरीच फुलगळ होऊन पाकळ्या कोमेजतात व फळगळ होते.

वरील उणीवा लक्षात घेऊन त्यानुसार ब्रो शायनर (बोरॉन 20%) चा वापर करून उणीवा भरून काढता येते.

  • प्रमाण : १-२ ग्रॅम / लिटर पाण्यासाठी
  • पँकिंग : १५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, १००० ग्रॅम

 

Category:
Share with Friends

3 reviews for ब्रो शायनर

There are no reviews yet.

Be the first to review “ब्रो शायनर”