Products

जोश

जोश वापराचे फायदे :

– जमिनीमध्ये नैसर्गिक सुत्पावस्थेत असलेली अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देते.

– पिकांची उगवण क्षमता वाढविण्यास मदत करते.

– फळांचा आकार ,रंग, चव तसेच टिकवण क्षमता वाढविण्यास मदत करते.

– पिकांचा सर्वांगीण विकास होण्यास उपयुक्त.

– पिकतील मुळकुज थांबविते.

– बुरशीजन्य विषाणूजन्य व जिवानुजन्य रोगांच्या वाढीवर जैविक पद्धतीने नियंत्रण ठेवते.

– वातावरणातील बदलानुसार पिकांना नैसर्गिकरीत्या सक्षम करण्यासाठी मदत करते.

– जमिनीमध्ये (मातीत) मायकोफ्लोरा वाढवण्याचे कार्य करते.

– पिकांचा उत्पादक खर्च कमी होण्यास मदत करते.

– केमिकल्स, कंपाऊंड्स, पेस्टीसाईड्स, फंगीसाईड्स, बॅक्ट्रीसाईड्स, फर्टीलायझर्स इ. वापरमध्ये कपात करते.

– पाण्याचा तान सहन करण्याची पिकांमधील क्षमता निर्माण करते.

– पिकांचे उत्पादन वाढवण्यास मदत करते त्याचबरोबर फुलगळ, फळ्गळ थबविण्याचे कार्य करते.

– जमिनीचा पी.एच,(सामु), इ. सी (क्षारता) कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

– जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या हवा खेळती राहण्यास मदत करते.

– जैविक उत्पादन असल्याने वनस्पति प्राणी तसेच पर्यावरणावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही.

  •  प्रमाण : ०.५ ते १ ली प्रती एकर ड्रीप मधून
  •  पॅकिंग : १ लिटर

 

Category:
Share with Friends

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जोश”